ब्रेकिंग न्यूज : कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा फिरहाद हकीम यांनी राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) ज्येष्ठ नेते फिरहाद हकीम यांनी कोलकाता महानगरपालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत प्रचंड राजकीय गोंधळ आणि बंडखोरी सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Comments are closed.