‘कबीर सिंग’चा आयकॉनिक बाइक किसिंग सीन असा झाला होता चित्रित; पडद्यामागचं सत्य पाहून बसणार धक्का – Tezzbuzz

शाहिद कपूर हा एक लोकप्रिय कलाकार आहे. त्याने आता पर्यत अनेक चित्रपट केली आहेत. तसेच 2019 मध्ये केलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रंचड गाजला आणि त्या मध्ये प्रमुख भुमिकेत शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी हे होते. तर जेव्हा हा चित्रपट आला होता त्यावेळेस या चित्रपटाची प्रंचड चर्चे होती. तर आता या चित्रपटाच्या बाबत काही भाग समोर येत आहेत. या चित्रपटाने ‘अल्फा मेल’ आणि ‘टॉक्सिक बॉयफ्रेंड’च्या कथांवरही चर्चा सुरू केली. आजही, चित्रपटातील अनेक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच एक ‘बीटीएस’ व्हिडिओ देखील चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत आणि धावत्या वाहनांवर चित्रित केलेल्या दृश्यांमागील तंत्रज्ञान त्यांना समजले आहे.

जो व्हिडिओ समोर आला आहे, तो ‘कबीर सिंग’मधील शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या चुंबन दृश्याचा आहे. जर तुम्ही चित्रपटात हे दृश्य पाहिले असेल, तर तुम्हाला आठवत असेल की शाहिद बाईक चालवत असतो आणि कियारा अडवाणी त्याच्या मागे बसलेली असते. शाहिद मागे वळतो आणि धावत्या बाईकवरच कियाराचे चुंबन घेतो. तर हा सीन खरे घडला आहे नसेल असे अनेकांना वाटते. तर आता हा जो bts व्हिडिओ  आला आहे. त्या वरुन सर्व काही कळते.

तर या व्हिडिओ मध्ये शाहिद (shahid)कपूर बाईक चालवत नाहीये, तो फक्त तिथे बसला आहे, बाईक तो चालवत नाहीये. तो मागे वळतो आणि कियाराला किस करतो, आणि हा शॉट प्रत्यक्षात चित्रित केलेला आहे, म्हणजेच हे बनावट किस नाही, तर ते दोघे खरोखरच तसे करत आहेत. तर या व्हिडिओ वर आत अनेक कमेंट येत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

यशासोबत शत्रूही वाढतात, कंगनाने रणवीर सिंगला खास सल्ला देत व्यक्त केली प्रतिक्रिया

Comments are closed.