एका वर्षात केले 9 चित्रपट, रवीना टंडनने शेअर केले मजेशीर अनुभव – Tezzbuzz
रवीना टंडन हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिने आतापर्यत अनेक चित्रपट केली. जरी आता ती चित्रपट करत नसली तरी ती सोशल मिडियावर सक्रिय असते तसेच तीने केलेले अनेक चित्रपट गाजले आहेत आणि अभिनेत्री बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रवी टंडन यांची कन्या आहे. चित्रपटसृष्टीतील कुटुंबातून आलेली असूनही, तिने अक्षय कुमार, गोविंदा आणि सलमान खान यांसारख्या स्टार्ससोबत सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे तिला आजही प्रेक्षक विसरु शकले नाहीत.
रवीना (ravina)टंडनने आता एक आधिचा प्रंसग शेअर केला आहे. तर तो म्हणजे ती नुकतेच शर्माने शो आली असता तिला कपिल शर्माने शोमध्ये विचारले होते की अक्षय कुमार वगळता, सर्व स्टार्स वर्षाला एक किंवा दोन चित्रपट करतात, पण रवीना टंडन ही एकमेव अभिनेत्री आहे जिचे 1994 मध्ये नऊ चित्रपट प्रदर्शित झाले.
तर या एकच वर्षात असे अनेक चित्रपट केले तर हे एक व्यक्ती इतके चित्रपट कसे करू शकते यावर ती म्हणाली की, त्या वेळी मेथड ॲक्टिंग नव्हती, फक्त एकच भूमिका होती. श्रीमंत पोरगी, श्रीमंत वडील, एका गरीब मुलावर प्रेम… सॉरी. श्रीमंत मुलगी, एका गरीब मुलावर प्रेम, फक्त एकच भूमिका होती; फक्त कपडे बदलायचे. अभिनय तोच होता. त्यामुळे फारसे कठीण नाही गेलं. तर हे 9 चित्रपट म्हणजे ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘इम्तिहान’, ‘लाडला’, ‘अंदाज अपना अपना’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘आतिश’, ‘इन्सानियत’ आणि ‘जमाने से क्या डरना’ हे आहेत. तर यातील काही चित्रपट गाजले तर काही नाही. पण या काळानंतर ती फार लोकप्रिय अभिनेत्री झाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
19 वर्षांपूर्वीचा सुपरहिट चित्रपट पुन्हा चर्चेत, ‘आवारापन’च्या सिक्वेलची चाहत्यांना उत्सुकता
Comments are closed.