‘Alpha’च्या टीझरने जिंकली मनं; आलिया भट्टच्या दमदार अंदाजाला चाहत्यांची दाद – Tezzbuzz
आलिया भट्ट हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. तसेच तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनाता घर निर्माण केले आहे. आणि आता तिच्या आगामी चित्रपटासाठी सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘अल्फा’ हा आहे. तर आता या चित्रपटाचा टीझर आज, 10 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, बॉबी देओल आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच हा चित्रपट खुप दिवसांपासुन चर्चेत होता अखेर यांची पहिली झलत आता समोर आलेली आहे.
आलिया (aliya)भट्टचा बहुप्रतिक्षित ‘अल्फा’ 3 या चित्रपट जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर या चित्रपटाच्या टिजर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. तर आता बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनीही ‘अल्फा’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यासाठी कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या.
‘अल्फा’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खानने त्यावर प्रतिक्रिया दिली आणि आलियाच्या ॲक्शन-पॅक्ड अवताराचे भरभरून कौतुक केले. एक पोस्ट शेअर करत सुपरस्टारने लिहिले, “अद्भुत आलिया, तुला या चित्रपटासाठी खुप खुप शुभेच्छा.. तसेच अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “माझ्या लाडक्या आलियाला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा.” तर आता खुप कलाकार आलियाला चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
29 वर्षांच्या युवकाच्या संघर्षमय प्रवासाची कथा; Ott वर रिलीज होताच करतीय ट्रेंडिंग
Comments are closed.