‘ऑपरेशन टायगर’ फुस्स झालंय; वाघ मोकळ्या जंगलात फिरताहेत, संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे गट-भाजप असे उपद्व्याप करतात! – संजय राऊत
शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट आहेत आणि निष्ठेने पक्षाच्या पाठीशी ठाम उभे आहेत. ऑपरेशन टायगर फुस्स झाले असून आता आम्ही ऑपरेशन लांडगा करू. आमचे वाघ मोकळ्या जंगलात फिरत आहेत. संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे गट किंवा भाजपचे लोक हा उपद्व्याप करत असतात, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.