चाळिशीतही चेहरा दिसेल विशीतला, फॉलो करा या मॅजिक टिप्स

वाढत्या वयात फाईन लाईन्स, डलनेस, सुरकुत्या येणं अशा समस्या उद्भवतात. या समस्या रोखण्यासाठी अनेक महागड्या क्रिम्स, पावडर वापरल्या जातात. परंतू काही उपाय केल्यास काही प्रमाणात टाळता येतात. आपल्या शरीरात जेव्हा कोलेजनचे प्रमाण योग्य प्रमाणात असत तेव्हा त्वचा चांगली राहते. हे कोलेजन त्वचेत इलास्टिसिटी वाढवते ज्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते. आज आपण वयाची चाळीशी झाल्यानंतरही सुंदर कसं दिसायचं, यासाठी काही घरगुती उपाय करता येतील हे पाहूयात.

नियमित व्यायाम

व्यायाम

त्वचा तरूण राहण्यासाठी रोज योगा करा किंवा एक कोणताही व्यायामाचा प्रकार करू शकता. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही आणि चेहराही सुंदर राहील.

आहार

फळे

हेही वाचा – Snake Bracelet : युनिक ज्वेलरीची आवड असेल तर स्नेक ब्रेसलेट आहेत परफेक्ट पर्याय

वाढत्या वयात आरोग्यासोबत त्वचा निरोगी हवी असल्यास चांगला आहार घ्यावा. यासह व्हिटामिन सी असलेली फळे, लिची, संत्री, बेरीज खाऊ शकता.

व्हिटामिन सी सीरम

व्हिटॅमिन सी सीरम

वाढत्या वयात त्वचा तरूण राहण्यासाठी स्किन केअरमध्ये व्हिटामिन सी सीरमचा समावेश करावा. यासाठी तुम्ही स्किन एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊ शकता.

चेहऱ्याची काळजी

जे बनवा

रोजच्या रुटीनमध्ये विशेष करून रात्री चेहऱ्याचं क्लिजिंग , टोनिंग नक्की करा. तुम्ही मॉईश्चरायजिंग करू शकता.

हे पदार्थ टाळा

जंक फूड

बाहेरील पदार्थ खाणे टाळा. यासह शुगर ड्रिंक्स, मीठ जास्त असलेले पदार्थ, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे.

हेही वाचा – ऑवरग्लास ते इनव्हर्टेड ट्रँगल तुमच्या बॉडीशेपनुसार निवडा परफेक्ट जीन्स

Comments are closed.