जागतिक योग दिनानिमित्त राज्यासह देशभरात आयोजित कार्यक्रमांना नेत्यांसह अभिनेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : जागतिक योग दिनानिमित्त रविवारी (21 जून) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या योग दिनाची मुख्य संकल्पना ही निरोगी वृद्धत्वासाठी योग ही होती. राज्यासह देशभरात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले. (फोटो सौजन्य : दीपक साळवी)
Comments are closed.