पेट्रोल की इलेक्ट्रिक? मे महिन्यात या दुचाकींची झाली सर्वाधिक विक्री
मुंबई : सध्याच्या घडीला देशभरात अनेक कारणांमुळे महागाई वाढली आहे. एकीकडे चारचाकी गाड्यांच्या किंमतींमध्ये झाल्याचे दिसून आले. तर, दुसरीकडे या महागाईचा फटका दुचाकीच्या मार्केटलाही बसणार का? असे अनेक सवाल गेल्या काही महिन्यांपासून विचारले जात आहे. पण, 2026 चा मे महिना हा दुचाकी विक्रीसाठी मोठा आणि महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय दुचाकी बाजाराने विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीतही मोठी वाढ दिसून आली आहे.
Comments are closed.