15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची पाकिस्तानमध्ये हवा, त्याच्याबद्दल काय सर्च केले जाते?





मुंबई : टीम इंडियाचा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी गेल्या काही काळात चांगलाच चर्चेत आला आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली – रोहित शर्माप्रमाणे आता वैभव सूर्यवंशीबद्दलही शेजारच्या पाकिस्तानमध्ये कुतूहल वाढल्याचे दिसून आले आहे. आयपीएलमध्ये केलेल्या तडाखेबाज फलंदाजीची पाकिस्तानमध्येही चांगलीच चर्चा होत आहे. पाकिस्तानमधील गुगल सर्चच्या एका अहवालावरून ही बाब समोर आली.



Comments are closed.