इराणकडून शांतता कराराला सुरूंग; होर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजावर हल्ला, अमेरिकेच्या दाव्याने जगाचे टेन्शन पुन्हा वाढले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण दरम्यान अत्यंत महत्त्वाचा 14 कलमी शांतता करार होऊन अवघा एक आठवडा उलटत नाही तोच जगातील सर्वांत व्यस्त तेल वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मालवाहू जहाजावर हल्ला झाला आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ झालेल्या या हल्ल्यामागे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा हात असल्याचा थेट संशय अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शांततेचा करार झाल्यानंतरही इराणने हा हल्ला केल्यामुळे युद्धाच्या धडकीने जगाचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. ‘बीबीसी‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.