Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत

मराठी Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत

खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच अभिनंदन आणि स्वागत
6 खासदारांनी बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रवेश केलाय
आज नांदेड मधल्या पदाधिकाऱ्यांचा आणि मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील आपलं पॅनल बहुमताने निवडून आलं त्यांच देखील अभिनंदन करतो
शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभी आहे
तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या आपल्या समाजासाठी तर अण्णाभाऊ साठे यांच काम महाराष्ट्राने पाहिलं आहे,म्हणून मी मुख्यमंत्री असताना आरटीई स्थापन केली
मी आणि देवेंद्रजींनी राज्याला गती देण्याचं काम केलं नंतर अजित दादा सोबत आले
तुमच्या भावना समाजाला न्याय देण्यासाठी आहेत
लवकर आपण एक बैठक घेऊ, त्यात सकारात्मक चर्चा होईल
आम्ही टीम म्हणून काम करतोय, आमचा अजंडा खुर्ची नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण आहे
अमेझॉन इंडियाने ठाणे शहरात ८० मोबाईन व्हॅनच्या माध्यमातून आश्रय केंद्र उभी करण्याच्या निर्णय घेतला आहे
याचा फायदा सर्व डिलिव्हरी बॉय यांना होणार आहे, त्यांच्यासाठी विश्रांतीसाठी ही व्हॅन आहे,त्यांना मोबाईल चार्जिंगची सुविधा यात उपलब्ध आहे,सर्व डिलिव्हरी बॉयच्या आरोग्याची काळजी या व्हॅन मधून घेतली जाणार आहे, सीपीआर या व्हॅन मध्ये असणार आहे, सीएसआर मधुन याचा खर्च केला जाणार आहे
खासदार वाघचौरे यांच्या माध्यमातून आपण शिर्डी येथे भव्य मेळावा आपण करणार आहोत, हा मेळावा मोठा असणार आहे

Comments are closed.