अमेरिकेच्या हेलिकॉप्टरचे समुद्रात इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेच्या नौदलाच्या एच-60ए सीहॉक हेलिकॉप्टरने अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील चार क्रू सदस्यांपैकी तिघांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी नौदलाचे शोधकार्य सुरू आहे. हे हेलिकॉप्टर यूएसएस जॉर्ज एच. बुश या विमानवाहू जहाजावरून उड्डाण करणार होते.

Comments are closed.