Mumbai Rain Update – चुनाभट्टी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावर चुनाभट्टी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गाची वाहतूक 30-40 मिनिटे उशिराने धावत आहे.

Comments are closed.