नेहा कक्कर झाली भावूक, आईच्या कष्टीची आठवण सांगताना भरून आले डोळे – Tezzbuzz

नेहा कक्कर ही एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका आहे.  तर ती आता त्याच्या एका नव्या शो मुळे चर्चेत आहे. ती आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ‘तुम हो ना – घर की सुपरस्टार’ या कार्यक्रमात एका हृदयस्पर्शी भेटीसाठी सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमात राजीव खंडेलवाल हा सुत्रसंचालन करत आहे. त्या कार्यक्रमात राजीव खंडेलवाल यांच्यासोबतच्या एका भावनिक संवादात, नेहाने तिच्या स्टारडमपर्यंतच्या प्रवासाविषयी, तिच्या आई-वडिलांविषयी, विशेषतः तिच्या आईबद्दल मनमोकळेपणाने सांगितले, ज्यांचे त्याग तिला आजही प्रेरणा देत आहेत.

तर याच्या पुढील भागात रोजच्या यशोगाथांमागील अद्भुत महिलांबाबत जाणुन घेणार आहेत आणि रोहनप्रीत यांचे वैयक्तिक खुलासे यात होणार आहे. त्यामळे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

नेहा आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन यांचे एक भावनिक जोड आहे. कारण ती या वाहिनाला त्याच्या आयुष्यातील कारकिर्दिचा एक महत्वाचा टप्पा मानली आहे. ती म्हणते की मी जेव्हा या ठिकाणी भेट देते तश्या जुन्या आठवणी माझ्या ताज्या होतात. तसेच ती पुढे म्हणाली की, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन माझ्यासाठी घरासारखं आहे. आणि मी जेव्हा जेव्हा या वाहीनासोबत काम करते तेव्हा काहीतरी खास होत.

नेहा कक्करने तिची स्वप्ने साकार करण्यासाठी तिच्या कुटुंबाने सोसलेल्या कष्टांची आठवण सांगितली. या संभाषणादरम्यान, या गायिकेने तिच्या आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्याबद्दल सांगितले आणि तिच्या आईचे त्याग हे तिच्या शक्तीच्या सर्वात मोठ्या स्रोतांपैकी एक असल्याचे म्हटले. तिने म्हटले की, माझ्या आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा मी आजुन मजबुत झाले. आणि “जेव्हा मी माझ्या मागील विशेषतः माझ्या आईने आणि आमच्या कुटुंबाने माझी स्वप्ने साकार करण्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण येते.”

मैलो दूर असले तरी प्रेम कायम, विंबलडनमधून प्रियंकाने निक जोनासला केला व्हिडिओ कॉल

Comments are closed.