हिंगोलीत पुन्हा भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठवाडय़ातील हिंगोली जिल्ह्याला शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले. सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी हिंगोलीसह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. अचानक घरांचे पत्रे आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

Comments are closed.