सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल यांच्या पत्नी सुनीला शर्मा यांचे निधन
सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजी) यांच्या पत्नी श्रीमती सुनीला प्यारेलाल शर्मा यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दत्तात्रेय रोड, सांताक्रूझ (पश्चिम) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तसेच 13 जुलै 2026 सकाळी 11:30 वाजता प्रार्थना सभा होणार आहे.
Comments are closed.