‘अजित स्मृती अवीट स्मृती’ छायाचित्र प्रदर्शनाचे फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या 67 व्या जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित ‘अजित स्मृती अवीट स्मृती’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज (21 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अजित पवार यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील छायाचित्रे ‘अजित स्मृती अवीट स्मृती’ या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
Comments are closed.