Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; नेमकं घडतंय काय?

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Dharmendra Pradhan: राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘सरकार नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास कटिबद्ध, पण काँग्रेसने….

Dharmendra Pradhan on Congress नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि काँग्रेसच्या (Congress) इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमित शाह यांच्या देखील राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, ‘रिकव्हरीचा काळ खूप कठीण…’

Amitabh Bachchan Shares Health Update: बॉलिवूडचे (Bollywood News) शहनशाह म्हणजेच, बिग बी (Big B) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge From Hospital) देण्यात आलाय. त्यांच्यावर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली असून त्यासाठीच ते रुग्णालयात दाखल झालेले, अशी माहिती स्वतः अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दिलीय. महत्त्वाची बाब म्हणजे, अमिताभ बच्चन यांना शस्त्रक्रियेनंतर (Amitabh Bachchan Surgery) ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रिकव्हरीचा काळ खूप कठीण होता, असं स्वतः अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. 

Comments are closed.