Photo – 24 तारखेला पुन्हा माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करायचे आहे – आदित्य ठाकरे
नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत दादरमध्ये शिवतीर्थावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवत आंदोलनकर्त्यांना संबोधित केलं. तसेच शुक्रवारी, 24 जुलै 2026 माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.




Comments are closed.