अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामतीत लोकार्पण

पुणे : बारामती येथे आज (23 जुलै) लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण अत्यंत भावपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. तिरंगा सर्कल येथे नटराज नाटय कला मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात अजितदादा पवार यांचा ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे. याप्रसंगी विजया पाटील, राजेंद्र पवार आणि जय पवार हे उपस्थित होते.

Comments are closed.