पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न; पाहा टॉप 5 फोटो
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र तसेच राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि अभिनेत्री व मॉडेल कायनात दारा यांचा साखरपुडा आज पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला. पवार कुटुंबासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थित साखरपुडा पार पडला. या साखरपुड्यातील फोटो आता समोर आले आहेत.
Comments are closed.