युरोपियन टी-20 प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापूर्वी ‘रॉटरडॅम डॉकर्स’ संघाकडून जर्सीचे अनावरण




युरोपियन टी-20 प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापूर्वी रॉटरडॅम डॉकर्स संघाकडून जर्सीचे अनावरण


नवी दिल्ली : युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) ही नवी क्रिकेट स्पर्धा आहे. येत्या 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार असून नेदरलँड्समधील रॉटरडॅम शहराचे प्रतिनिधित्व करणारा ‘रॉटरडॅम डॉकर्स’ हा एक प्रमुख फ्रँचायझी संघ आहे, ज्याचे सह-मालक म्हणून फाफ डु प्लेसिस, जॉन्टी रोड्स, हेनरिक क्लासेन आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हे आहेत.



Comments are closed.