‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष दुमदुमला; मुंबईत गणरायांचा आगमन सोहळा
मुबई : गणेशोस्तव 2026 ला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळं आपआपल्या पंडालमध्ये बाप्पाचा ढोल ताशांच्या गजरात आगमन करताना दिसत आहेत. शनिवारी आणि रविवार हे दोन सुट्टीचे वार बघून गणेश मंडळं आगमन सोहळे आयोजित करत असल्याने मुंबईकर वेगवेगळ्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. आजही मुंबईतील काही मोठ्या गणेश मंडळांनी आपल्या बाप्पाला पंडलामध्ये नेले आहे. त्याचे काही निवडक फोटो पाहुया…
Comments are closed.