सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर ३ सप्टेंबर रोजी निर्णय.

नवी दिल्ली

दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जैन यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने यावरील निर्णय 3 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. एसीबीने 18 ऑगस्ट रोजी जैन यांच्यासमवेत 6 आरोपींना याप्रकरणी अटक केली होती.

Comments are closed.