नेपाळमध्ये आला महाप्रलय, गावं वाहून गेली तर पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती
नवी दिल्ली : तिबेटमध्ये झालेला भूकंप, त्यानंतर वाहत येणाऱ्या नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे नेपाळमध्ये निसर्गाचे भयंकर रूप पाहायला मिळाले. या भयानक पुराचे अनेक व्हिडीओ आता समोर येत असून त्यामधून महापुराची भीषणता समोर येत आहे. या पुरानंतर नेपाळमध्ये 400 हून अधिक जण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. तसेच, 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. तसेच पर्यटनासाठी गेलेल्या शेकडो भारतीयांचा अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही.
Comments are closed.