रुग्णालयात आग, 15 बालकांचा मृत्यू
पाकिस्तान इन्स्टिटय़ुट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयातील स्त्राrरोग वॉर्डच्या नर्सरीमध्ये बुधवारी आगीत 15 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेच्या वेळी नर्सरीमध्ये 16 नवजात बालके होती. त्यापैकी फक्त एका बालकाला वाचवण्यात यश आल्याचे रुग्णालयाने सांगितले. नर्सरीमधील एअर पंडिशनरच्या काँप्रेसरमध्ये स्पह्ट झाल्याने ही आग भडकली. त्यानंतर ती वेगाने संपूर्ण वॉर्डमध्ये पसरली.
Comments are closed.