अमेरिकेने व्हिसासाठीच्या मुलाखती थांबवल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसावर पुन्हा एक लाखांहून अधिक डॉलर्सचे शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दिलेला असताना आता जगभरातील व्हिसा अर्जाच्या मुलाखती अचानक तात्पुरत्या थांबवल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने व्हिसा प्रक्रियेवर हा बदल केला आहे. काही अर्जदारांना अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांकडून ई-मेल पाठवून त्यांच्या आधीच निश्चित झालेल्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या.

Comments are closed.