आवारापन 2चा 200 कोटींचा टप्पा पार, दिशा पटानीने शीला की जवानी वर धरला ठेका – Tezzbuzz
इम्रान हाश्मीचा याचा चित्रपट आवारापन 2 बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद साजरा करण्यासाठी एका भव्य सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, या पार्टिला चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थीत होते. मात्र या वेळी अभिनेत्री दिशा पटानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आणि हा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. जी ‘शीला की जवानी’ या फेमस गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
आवरापन (awarapan)या चित्रपटाने जगभरात 200 कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यामुळे हा सोहळा अधिकच खास झाला. ती 2010 सालच्या ‘तीस मार खान’ चित्रपटातील ‘शीला की जवानी’ या आयकॉनिक गाण्यावर नाचत आहे, जे आजही गाणे प्रेक्षकांच्या मनात आहे. पार्टीमधील पाहुणे आणि क्रू मेंबर्स दिशाच्या अप्रतिम डान्ससाठी सतत टाळ्या वाजवत होते. तीने यावेळी प्लंजिंग नेकलाइन आणि थाय-हाय स्लिट असलेला हॉल्टर-नेक ड्रेस घातला होता.
केवळ 45 कोटी रुपयांच्या कमी बजेट मध्ये हि चित्रपटाने उत्तम कमाई केली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग जेव्हा रिलीज झाला होता त्यावेळी जास्त कामाई करु शकला नाही मात्र यातील गाणे आणि कथा प्रेक्षकांना प्रंचड आवडु लागली आणि आता बऱ्याच दिवसानंतर या चित्रपटाचा सिक्वेल आला आहे. याने पहिल्या आठवड्याच्या अखेरीस देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 113.50 कोटी रुपयांची निव्वळ कमाई आणि जगभरात 161.67 कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती.
हेही वाचा
टॅाक्सिक चित्रपटाचे स्पॅायलर्स शेअर करु नका, यशने चाहत्यांना केली खास विनंती
Comments are closed.