हिप इंजरीनंतर रश्मिका मंदान्ना लवकरच करणार कामावर कमबॅक, म्हणाली हि गोष्ट मात्र मिस करेन – Tezzbuzz
रश्मिका मंदाना हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र काही महिन्यापुर्वी हिप दुखपतीमुळे तीने काही प्रोजक्ट थांबवले होते. मात्र ती आता बरी झाली आहे. ती आता लवकरच कामावक परतणार आहे. मैसा चित्रपटाच्या डान्स सिक्केन्सचे चित्रीकरण करताना तिला हिपची दुखापत झाली होती, मात्र तिने एक पोस्ट केली आहे त्यात तिने म्हणले आहे की, तिला घरी घालवलेल्या वेळेची सर्वात जास्त आठवण येईल, तसेच तिने तीच्या तब्बेतीबाबत ही यात माहिती दिली आहे.
रश्मिका (rashmika)मंदाना हिला चित्रकरणादरम्यान दुखापत झाल्याने तिने कामातुन ब्रेक घेतला होता. आणि आता दुखापतीबद्दल चर्चा झाल्यानंतर जवळपास एका महिन्याने, अभिनेत्रीने सांगितले आहे की ती लवकरच कामावर परतणार आहे. काहीच दिवसांपुर्वी अभिनेत्रीने इंस्टा पोस्टमध्ये ती बरी होताना आणि आपल्या प्रियजनांसोबत घरी चांगला वेळ घालवतानाचे फोटो आणि ती पुजा करताना आणि कुत्र्यासोबत खेळताना चित्रांची कोडी सोडवताना बागेत आराम करताना आणि इतर गोष्टीचा आंनद घेताना दिसली आहे. तर या पोस्ट मध्ये ती म्हणली आहे की, मला या गोष्टीची फार आठवण येईल.
अभिनेत्रीला दुखापत होण्यापुर्वी ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रणबली’ आणि ‘मैसा’ यांचा समावेश आहे. ‘मैसा’ हा गोंड जमातीच्या पार्श्वभूमीवर आधारित एक भावनिक ॲक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात रश्मिका एका गोंड स्त्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. तर तिचा रणबाली चित्रपट आता 16-10-2026 रोजी चित्रपट गृहात रलीज होणार आहे.
हेही वाचा
यशला मिळाला किच्चा सुदीपचा पाठिंबा, टॉक्सिक बाबत म्हणाला, अशी रिस्क पत्करण्यासाठी जिगर लागतो
Comments are closed.