वाहन क्षेत्रात भारत बनणार मोठी शक्ती! आता गुणवत्ता आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करा
भारताच्या ऑटो सेक्टरला आता जगभरात एक नवी ओळख मिळत आहे. गेल्या काही वर्षांत वाहन क्षेत्राच्या निर्यातीतही झपाट्याने वाढ झाली आहे. पण आता स्वतःच्या गरजा भागवण्याऐवजी पुढे जाऊन परदेशातून येणाऱ्या मालावरील अवलंबित्व कमी करायला हवे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) चे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसीएमए) कार्यक्रमात ही माहिती दिली.
Comments are closed.