मुख्यमंत्री योगींचे वाराणसीतील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण, पीडितांना सांगितले – 'प्रत्येक पावलावर सरकार तुमच्यासोबत आहे'

वाराणसी, ५ सप्टेंबर. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी वाराणसीतील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले आणि मदत शिबिरात पोहोचून पूरग्रस्तांची भेट घेतली. बाधित कुटुंबांची विचारपूस करून त्यांना मदत साहित्य पुरवले आणि या संकटाच्या काळात राज्य सरकार त्यांना साथ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments are closed.