Iran Tanker Blast: इराणमध्ये इंधनाच्या टँकरमध्ये भीषण स्फोट, 11 ठार; अमेरिकेने तेलाच्या तीन टँकरवर हल्ला केला

तेहरान, ६ सप्टेंबर. इराणमध्ये रस्ते अपघातानंतर इंधनाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोट इतका भीषण होता की, शेजारून जाणारी अनेक वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले (…)

Comments are closed.