फक्त आठवडा बाकी असल्याने मुंबईत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग




गणेशोत्सवाला फक्त आठवडा बाकी असल्याने मुंबईत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग


मुंबई : गणेशोस्तव 2026 ला फक्त आठवडाभर बाकी असल्याने मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळं आपआपल्या मंडळामध्ये बाप्पाचा ढोल ताशांच्या गजरात आगमन करताना दिसत आहेत. आज सुट्टीचा (रविवार) दिवस असल्याने मुंबईतील गणेश मंडळांनी गणपती बाप्पाचे आगमन सोहळे आयोजित केले होते. त्यामुळे आजच्या दिवशीही मुंबईकरांना वेगवेगळ्या रुपात बाप्पांचे दर्शन घडले. सार्वजनिक गणपती बाप्पाचे काही निवडक फोटो पाहुयात… (सर्व फोटो – दीपक साळवी) mumbai ganpati festival 2026



Comments are closed.