अमेरिकेतही एसआयआर, भारतीय वंशाच्या दहा लाख मतदारांची नावे हटवणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानप्रमाणेच डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतही मतदार फेरतपासणी (एसआयआर) सुरू केली आहे. या प्रक्रियेत सध्या अमेरिकेत असलेल्या 26 लाख भारतीय वंशाच्या मतदारांपैकी 10 लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती आहे. ट्रम्प सरकारने एसआयआर मोहिमेसाठी 125 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या अंतर्गत विद्यमान मतदार यादीची तपासणी करून नॅशनल वोटर डेटाबेस तयार केला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

Comments are closed.