Ratnagiri News – लेह येथे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची झलक, रत्नागिरीतील धावपटूंचा सहभाग
या उपक्रमाचे प्रमुख आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी हे जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या खारदुंग-ला चॅलेंज (७२ किमी) मध्ये सहभागी झाले असून जवळपास ३०० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश आहे. तसेच अभिजीत पड्याळ हे ४२ किमी फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.
Comments are closed.