राघव चढ्ढा यांचे नाव दिल्लीच्या मतदार यादीत आहे

► नवी दिल्ली

नवी दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्पडताळणीच्या दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे नाव दिल्लीतील राजिंदर नगर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत जोडले गेले आहे. आम आदमी पक्षाने यावर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाकडून माहिती मागविली आहे. 31 ऑगस्टच्या मसुदा यादीत 746 नावे असताना चड्ढा यांचे नाव 747 वे मतदार म्हणून कसे जोडण्यात आले असा प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे. तर आयोगाने सर्व लागू दिशानिर्देश अन् प्रक्रियांचे पालन केल्याचे म्हणत चड्ढा यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

Comments are closed.