काश्मीरमध्ये एनआयएची मोठी कारवाई, 7 ठिकाणी छापे; पाकिस्तान कनेक्शन तपास
श्रीनगर, १२ सप्टेंबर. सीमेपलीकडून रचलेल्या कथित दहशतवादी कटाच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी जम्मू-काश्मीरच्या काश्मीर विभागात अनेक ठिकाणी छापे टाकले. एजन्सीने कुलगाम, बांदीपोरा आणि बारामुल्ला जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी शोध मोहीम राबवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकांनी शनिवारी (…)
Comments are closed.