यूपीआय कर अमेरिकन कंपन्यांना फायदा करून देतो असा विरोधकांचा आरोप!
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले, “एकीकडे भाजप डिजिटल पेमेंटला चालना देत होती आणि आता सर्वसामान्यांचा खिसा उचलण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन कंपनी गुगल आणि यूपीआय वॉलमार्टला फायदा मिळवून देण्यासाठी UPI व्यवहारांवर कर लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
Comments are closed.