शी जिनपिंग रुग्णालयात दाखल
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे हिंदुस्थान दौऱयावरून चीनमध्ये परतताच त्यांना विमानतळावरूनच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असा दावा चिनी लोकशाही पक्षाचे अध्यक्ष जी वानजुन यांनी केला आहे. ब्रिक्स परिषदेसाठी जिनपिंग हे हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. चीनमध्ये परत येताच जिनपिंग यांना थेट लष्करी हेलिकाॅप्टरद्वारे बीजिंग 301 रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Comments are closed.