मुंबईकरांनी पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप
मुंबई : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशी आर्त हाक देत मुंबईकरांनी आपल्या पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला आज (18 सप्टेंबर) भावपूर्ण निरोप दिला. 14 सप्टेंबर रोजी प्रत्येक घारत आणि मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला आज भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. त्यांचेच फोटो आपण पाहुया…
Comments are closed.