आता इटालियन शाळांमध्ये बुरखा आणि निकाबवर बंदी, परदेशी विद्यार्थ्यांसाठीही मर्यादा निश्चित; मेलोनी सरकारचा मोठा निर्णय
रोम, २५ सप्टेंबर. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने इटालियन भाषेत पुरेसे प्रावीण्य नसलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा आणि शाळांमध्ये बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याचा निर्णय मंजूर केला (…)
Comments are closed.