विराट कोहलीने रचला इतिहास; मोहम्मद अझरुद्दीनचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
नवी दिल्ली : विराट कोहलीने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना एक विशेष विक्रम प्रस्थापित केला आहे. तिरुवनंतपुरम येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीने भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा खेळाडू म्हणून विराट कोहलीची नोंद झाली आहे.
Comments are closed.