बँकांमधील प्रस्तावित तीन दिवसांचा संप आजपासून पुढे ढकलला, IBA आणि UFBU च्या बैठकीनंतर निर्णय
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा सोमवारपासून प्रस्तावित तीन दिवसांचा संप पुढे ढकलण्यात आला आहे. संपाची हाक देणाऱ्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप पुढे ढकलण्याचे मान्य करण्यात आले. आता सोमवारी बँकांचे कामकाज सुरळीत राहील. (…)
Comments are closed.