महिन्याभरात नेपाळला पुन्हा एकदा पूर आणि दरडी कोसळण्याचा फटका; वेदनादायक फोटो पाहा




महिन्याभरात नेपाळला पुन्हा एकदा पूर आणि दरडी कोसळण्याचा फटका


नवी दिल्ली : नेपाळ पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तींच्या विळख्यात सापडला आहे. 26 ऑगस्टच्या विनाशकारी पुराच्या घटनेनंतर अवघ्या एका महिन्यातच देशाला पुन्हा एकदा नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. 24 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जीवित व वित्तहानी झाली आहे. Nepal hit by floods and landslides



Comments are closed.