इम्रान खानच्या सुटकेसाठी पाकिस्तानात मोठा मोर्चा, पीटीआय समर्थक इस्लामाबादच्या दिशेने निघाले; सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली

इस्लामाबाद, ५ ऑक्टोबर. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या समर्थकांनी खैबर पख्तूनख्वा येथून इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला आहे. सरकार आणि पीटीआय नेत्यांमध्ये चर्चा (…)

Comments are closed.