रामायण पाठोपाठ आणखी एका बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आदिनाथ कोठारे
मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी सज्ज आहे. हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेल्या ‘नयी नवेली’ चित्रपटातील त्याच्या नव्या लूकने आणि अंदाजाने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आदिनाथ आणि यामी गौतम ही नवीन जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.






हेही वाचा – मेगास्टार अनिल कपूरला ‘सुभेदार’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Comments are closed.