मायावतींची मागणी – कांशीराम यांना भारतरत्न मिळावा, कार्यकर्त्यांना म्हणाल्या – निवडणुकीच्या तयारीत पूर्ण ताकदीनिशी व्यस्त रहा.
लखनौ, ९ ऑक्टोबर. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी पक्षाचे संस्थापक कांशीराम यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. बहुजन समाज हाच आपला खरा परिवार असल्याचे सांगून पक्ष व चळवळींना घराणेशाहीपासून मुक्त ठेवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने (…)
Comments are closed.