छोट्या घरातही करता येईल आकर्षक नवरात्री डेकोरेशन, वापरा या ट्रिक्स
नवरात्रोत्सवाची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. या नऊ दिवसात घराला एक नवीन आणि प्रसन्न लुक देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, जागेअभावी लहान घरात सजावट कशी करावी असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. अशावेळी थोड्या स्मार्ट ट्रिक्सने तुम्ही कमी जागेतही घराचा कोपरा अन् कोपरा सजवू शकता. आज आपण छोट्या घरातही आकर्षक नवरात्री डेकोरेशन कसे करता येईल हे पाहूयात.




कमी जागेत आणि कमी खर्चात केलेल्या या सोप्या सजावटीमुळे तुमच्या घराला नवरात्रीत एक आगळावेगळा फेस्टिव्ह लुक नक्कीच मिळेल.
हेही वाचा – घटस्थापना विधीची योग्य तयारी कशी करावी?
Comments are closed.