ट्रम्प यांनी प्रेस सेक्रेटरीला हटवले
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नव्या प्रेस सेक्रेटरी केटी जकारिया यांना अवघ्या पाच दिवसांमध्ये पदावरून हटवले आहे. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱयाने यासंबंधी माहिती दिली आहे. जकारिया यांच्या वकील म्हणून असलेल्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. याशिवाय, त्यांना त्यांची पहिली प्रेस ब्रीफिंग योग्य प्रकारे करता आली नाही. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी चुकून आपल्या पतीला ‘माय प्रेसिडेंट’ असे संबोधले होते.
Comments are closed.