कोलकाता दुर्गापूजेत चेंगराचेंगरी: 19 मृत्यूंनंतर 7 जणांना अटक, चोरबागन पंडालमध्ये कसा गोंधळ उडाला?

कोलकाता, १८ ऑक्टोबर. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दुर्गापूजेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर कोलकाता येथील मुक्ताराम बाबू रस्त्यावरील प्रसिद्ध चोरबागन दुर्गा पूजा मंडपात घडलेल्या या दुर्घटनेत किमान 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर मोठ्या संख्येने लोक (…)

Comments are closed.